#मुख्यमंत्र्यांच्या हिवाळी अधिवेशनात असणाऱ्या अनुउपस्थितीबाबत विरोधकांनी गदारोळ माजवला आहे. यावरच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबाबत गाजावाजा करण्याची गरज नाही. विरोधकांनी थोडी तरी माणूसकी दाखवावी" अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.